Jago grahak jago
नियामक आयोगाने महावितरणला प्रत्येक कामासाठी वेळेची मर्यादा घातली आहे.
वेळेत काम न झाल्यास ग्राहकाला महावितरणने नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. वेळेत लाईट आली नाही अथवा उपकरण जळाले तर काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळते याची माहितीच जनजागृती अभावी ग्राहकांना नाही.
पुढील लिंकवरून संपूर्ण माहिती वाचावी!
http://www.jagrukhouyat.com/2023/04/blog-post_1.html
मित्रांनो जागे व्हा, चला आता जागरूक होऊयात !
आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागरूक करूयात!
*Any help*..... अहमदनगर जिल्हा लोकशाही समिती अहमदनगर निर्णय प्रत्येक नागरिकाचा आहे...
09325428500
08983728500
raguvel3006@gmail.com
Comments
Post a Comment